ब्रेकिंग
सकल धनगर समाज रांजणगाव वतीने श्री. रामरावजी वडकुते यांची राज्यसभा खासदार पदी निवड झाल्याबद्दल आनंद उत्सव साजरा

0
4
1
1
9
8
छत्रपती संभाजीनगर/ प्रतिनिधी,दि.7
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील रांजणगाव शेणपुंजी येथे सकल धनगर समाजाच्या वतीने राज्यसभेच्या खासदार पदी श्री रामरावजी वडकुते यांचा दिल्ली ते शपथविधी पार पडला असून सकल धनगर समाजाच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाक्याची अतिशय बाजीत पिवळ्या भंडाऱ्याची उधळण करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित मल्हार महासंघाचे मराठवाडा प्रमुख अनिल वाढोणकर राजसाहेब गवळी विलास पाचपोळ केशव वडकुते विजय तोगे प्रकाश जाधव शिवाजी वराड सुरेश पोले रामप्रसाद मार्कंड योगेश पोले शंकर गडदे अदी समाज बांधवांची उपस्थिती होती.
0
4
1
1
9
8




