pub-7425537887339079
ब्रेकिंग

अंबुजा सिमेंट कडून बर्वे यांना प्रथम बक्षीस. ग्रामीण भागातील व्यापारी यांची चांगली कामगिरी

0 4 6 1 8 4
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.15

ग्रामीण भाग आणि शहरी भाग या मध्ये व्यायसायिक स्पर्धा असून शहरी भागातील व्यापारी आणि ग्रामीण भागातील व्यापारी यांच्या मध्ये नेहमी स्पर्धा असते.या स्पर्धेत आता ग्रामीण भागातील व्यापारी टिकून काम करून बक्षीस पात्र होत आहे.त्याचाच एक भाग म्हणून टेंभुर्णी येथील अंबुजा कंपनीचे अधिकृत विक्रेते हरिश्चंद्र बर्वे (गोपाल हार्डवेअर) टेंभुर्णी व सब रिटेलर सिद्धी सिमेंट हार्डवेअर चे अभिशेक गोरे टेंभुर्णी यांचा ही जालना जिल्हा प्रथम क्रमांक आल्याबद्दल अंबुजा कंपनीकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.या वेळी त्यांना कंपनी कडून रोख रक्कम प्रशस्ती पत्र भेट देऊन सन्मान करण्यात आले.त्याच्या सत्कार वेळी अंबुजा सिमेंट चे सेल्स ऑफिसर शुभम गिरी राहुल पारधी सर टेक्निकल हेड ऑफिसर मराठवाडा सुरेश बाबू मराठवाडा मॅनेजर प्रतीक मालपाणी मराठवाडा टेक्निकल इंजिनिअर पवन कोल्हे जालना जिल्हा टेक्निकल इंजिनिअर यांच्या सह व्यापारी वर्ग आणि अधिकारी उपस्थित होते.हा कार्यक्रम संभाजीनगर येथील हॉटेल एक्सप्रेस इन येथे पार पडला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 1 8 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे