pub-7425537887339079
ब्रेकिंग

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने फराळाचं वाटप

0 4 7 0 9 1
[sp_wpcarousel id="1375"]

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी,दि.25

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान रांजणगाव शेणपुंजी च्या वतीने आषाढी एकादशी निमित्त साबुदाणा खिचडी चे भव्य वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित मा. सभापती साखराबाई तोगे संजय तोगे अनिल वाढोणकर राजसाहेब गवळी विलास पाचपोळ संतोष सोनाग्रे विजू तोगे बंडू तोगे सूर्यकांत सोडगीर दत्तात्रय रोडगे राहुल खाजेकर राजू पाटील गणेश पाटील व आदी समाज बांधवांची उपस्थिती होती

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 0 9 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे