pub-7425537887339079
ब्रेकिंग

जालना येथील ज्येष्ठ नागरिक बाबुराव गणपतराव मोहिते यांचे निधन

0 4 3 4 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.19

जालना येथील रहिवासी आणि मोहिते परिवाराचे ज्येष्ठ मार्गदर्शक कै. पै. बाबुराव गणपतराव मोहिते (वय 80 वर्षे) यांचे शुक्रवार, दिनांक 19 मे 2026 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात भरत, गणेश, शंकर, विजय, अजय 5 मुले, सुना, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. ते अतिशय मनमिळावू आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते.
त्यांच्या निधनाने मोहिते परिवारावर शोककळा पसरली असून, विविध क्षेत्रांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.
उद्या सकाळी होणार अंत्यविधी
कै. पै. बाबुराव गणपतराव मोहिते यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ठीक 9:00 वाजता जालना येथील सी.टी.एम.के. शाळेच्या बाजूला असलेल्या शेरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती मोहिते परिवाराकडून देण्यात आली आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 4 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे