Day: June 19, 2026
-
शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार · राज्यातील चार लाख शिक्षकांना मिळणार लाभ
मुंबई, दि. 19 राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल…
Read More » -
केंद्र व राज्य शासनाकडून इंधन साठेबाजी रोखण्यासाठी उपाययोजना
मुंबई, दि.19 औद्योगिक, व्यावसायिक आणि संस्थात्मक ग्राहकांनी किरकोळ पेट्रोल पंपांवरून पेट्रोल-डिझेल खरेदी न करता घाऊक ग्राहकांसाठी असलेल्या इंधन केंद्रांमधूनच इंधन…
Read More » -
ब्रेकिंग
21 जून रोजी जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलात भव्य आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि.19 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना यांच्या वतीने रविवार, दि. 21 जून, 2026 रोजी सकाळी 6.30 वाजता…
Read More » -
ब्रेकिंग
तोडोळी-गाडेगव्हाण ग्रामपंचायत ‘वाऱ्यावर’!
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.19 जाफ्राबाद तालुक्यातील गट ग्रामपंचायत तोडोळी-गाडेगव्हाणचा कारभार सध्या पूर्णपणे वाऱ्यावर सोडण्यात आला आहे. मागील एक महिन्यापेक्षा जास्त काळापासून या…
Read More » -
ब्रेकिंग
टेम्भूर्णी येथून जवळच असलेल्या देळेगव्हाण येथील जुगार अड्ड्यावर टेंभुर्णी पोलिसांचा छापा दहा दुचाकी जप्त
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.19 जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी जवळील देळेगव्हाण येथे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या फार मोठ्या अवैध जुगार अड्ड्यावर टेंभुर्णी पोलिसांनी…
Read More » -
ब्रेकिंग
अल्पशा आजाराने ओंकार अशोक गरड यांचे दुःखद निधन
काजळा/प्रतिनिधी, दि 19 अत्यंत दुःखद वार्ता अशी की, अशोक भागीनाथ गरड यांचे चिरंजीव चि. ओंकार अशोक गरड (वय १७ वर्षे)…
Read More »
