Day: May 19, 2026
-
चिर्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसचे राजेश पाटील बिनविरोध! आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन!
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18 उरण तालुक्यातील चिर्ले ग्रुपग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसचे राजेश ज्ञानेश्वर पाटील हे सोमवारी (ता. १८) बिनविरोध निवडून आले. गावठाण, जांभूळपाडा…
Read More »
