ब्रेकिंग
अ.भा. लोकहित महासंघाच्या वतीने महात्मा गांधी यांना अभिवादन

0
4
9
5
7
9
जालना/प्रतिनीधी,दि.2
भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे प्रणेते, अहिंसक आंदोलनातुन ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणारे महात्मा गांधी यांना अखिल भारतीय लोकहित महासंघाच्यावतीने त्यांच्या जयंती निमीत्त चमन याठिकाणी असलेल्या त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष शेख चाँद पी.जे., कार्याध्यक्ष वसीम खान, जालना तालुका युवक आघाडी अध्यक्ष गणेश कातकाडे, जालना शहर अध्यक्ष युवक आघाडी ईम्रान खान, नितीन जाधव यांची उपस्थिती होती.
0
4
9
5
7
9




