pub-7425537887339079
ब्रेकिंग

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर दहीपुरी शाळेची विविध खेळाच्या स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर निवड

0 4 8 9 9 0
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.20

 

क्रीडा युवक सेवा संचालनालय व तालुका क्रीडा अधिकारी अंबड यांच्या संयुक्त विद्यमाने मत्स्योदरी महाविद्यालय अंबड या ठिकाणी झालेल्या तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर दहीपुरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये विजय संपादन करून जिल्हा स्तरावर प्रवेश केला आहे.*

त्यामध्ये

कॅरम

शुभम पाराजी पवार 14 वर्ष मुलांचा गट

सरोज मंगेश निर्मळ 14 मुलींचा गट

आयेशा ताहेर शेख 14 मुलींचा गट

सायली आतीष निर्मळ 14 मुलींचा गट

त्रिवेणी विष्णू तोगे 17 वर्ष मुलींचा गट

स्तुती मायकल निर्मल 17 वर्ष मुलींचा गट

शेख इमदाद तालेब 17 वर्ष मुलांचा गट

तसेच बुद्धिबळ लस्पर्धेमध्ये

मंगेश नंदलाल वादे 14 वर्षे मुलांचा गट

मेघा नंदलाल वादे 17 वर्षे मुलींचा गट

पकरण सोमनाथ घायाळ 19 वर्ष मुलांचा गट
अशा विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये विजय संपादन केलेला आहे व जिल्हा स्तरावर मजल मारलेली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रमणी खरात साहेब सचिव अमोल भैय्या खरात, दहिपुरी गावचे सरपंच संतोष सपकाळ, माजी पोलीस पाटील गौतमराव लिहिणार,आजी पोलीस पाटील सोनाजी टापरे, संस्था सदस्य उत्तमराव येडे,सिद्धार्थ खरात,मुख्याध्यापक दिनेश ठाकूर,शिक्षक वृंद सर्वश्री प्रेमदास राठोड, हकीम पटेल, परमेश्वर उगले, सचिन अंबडकर, बाळासाहेब ढेंबरे, अजित खरात, श्रीमती प्रतिज्ञा पनाड, किशोर शिंगणे, व पालक वर्ग, गावकरी यांनी अभिनंदन केले व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 9 9 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे