pub-7425537887339079
ब्रेकिंग

स्वराली उखर्डे चे शिष्यवृत्ती परीक्षेत यश. ग्रामीण भागातील विद्यार्थी यांची शहरी भागात चांगली कामगिरी.

0 4 7 9 9 4
[sp_wpcarousel id="1375"]

 जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.14

टेंभूर्णी येथील जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी रघुराम उखर्डे यांची नात स्वराली सतीश उखर्डे हिने यावर्षीच्या इ. सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत 240 गुण मिळवून अहिल्यानगर जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून ती शिष्यवृत्तीधारक झाली आहे.सध्या ती अहिल्यानगर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेचे, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय,लोणी ता. राहाता या ठिकाणी शिकत असून तिच्या यशाबद्दल टेंभुर्णीच्या शिरपेच्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

तिच्या यशाबद्दल मानव सेवा मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर काबरा सचिव शेख नसीम यांच्या सह संजय राऊत अलकेश सोमाणी संतोष शिंदे संजय निकम गजानन डोमले दत्तू मुनेमानिक बाळू मगर यांच्या मित्र मंडळी तिचे अभिनंदन केले असून परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 9 9 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे