महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच रायगड जिल्हा संपर्क अध्यक्ष संदिप देशपांडे व योगेश परुळेकर यांच्या मार्गदर्शना नुसार संदेश भाई ठाकूर रायगड जिल्हा अध्यक्ष व सुजित सोनवणे पनवेल तालुका अध्यक्ष, अल्पेश कडु तसेच राहुल पाटील यांच्या उपस्थितीत पनवेल तालुक्यात नविन पदनियुक्त्या करण्यात आल्या. निर्दोष केशव गोंधळी पनवेल तालुका सचिव, आकाश श्रीकांत देशमुख उलवे शहर अध्यक्ष, तुषार सुनील म्हात्रे गव्हाण विभाग अध्यक्ष , अमित विनायक पाटील उलवे शहर उपाध्यक्ष, राजेश शंकर परमेश्वर उलवे शहर सचिव , नितिन कीसन तळेकर उलवे शहर सचिव, बाळकृष्ण जगन्नाथ पाटील गव्हाण विभाग उपाध्यक्ष तसेच प्रितम पंढरीनाथ तांडेल गव्हाण विभाग उपाध्यक्ष या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा यावर्षाअखेरीस उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5 hours ago
अपघातात महिलेचा मृत्यू, अल्पवयीन वाहन चालकांमुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात.
6 hours ago
“उरणचे वपोनि हनीफ मुलाणी यांना पदोन्नती; राज्य गुप्तवार्ता विभागात अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती”
6 hours ago
उरण-द्रोणागिरीत ‘सबवे’ झाला ‘तरण तलाव’, रुळावरून जीवघेणा प्रवास
6 hours ago
दिबांच्या नावासाठी तरुण पेटून उठले तर मी आजही नेतृत्व करायला तयार : भारतीताई पोवार. महेंद्रशेठ घरत यांनीही दिबांना केले अभिवादन
6 hours ago
प्रकल्पग्रस्तांचे आधारस्तंभ लोकनेते स्वर्गीय दि बा पाटील साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी आमदार मनोहर भोईर यांनी केले विनम्र अभिवादन.