ब्रेकिंग
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

0
4
2
0
9
9
जालना/प्रतिनिधी,दि. 14
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. प्र. जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, दिपाली राऊत (वानखडे),कुणाल पेरके, सुनिल काळुंके, योगेश कुरेवाड, संदीप साळवे, अनिल हिवाळे, श्री.दाभाडे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
0
4
2
0
9
9




