pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभुर्णी ग्रामपंचायत कार्यालय येथे शिक्षणाची आराध्य दैवत क्रांती ज्योतिबा सावित्रीबाई फुले जयंती साजरी..

0 4 1 2 0 0
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी /सुनिल भाले,दि.4

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी ग्रामपंचायत कार्यालय येथील क्रांती ज्योतिबा सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत च्या वतीने महिलांना सन्मान देऊन तीन वाटप करण्यात आले या वेळी सरपंच गौतम म्हस्के उपसरपंच शिवाजी मुळे ग्रामविकास अधिकारी जगदीश आढाव तंटामुक्ती अध्यक्ष विष्णु जमधडे ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग बोरसे बाळू देशमुख रवींद्र उखर्डे किशोर कांबळे भिकन पठाण गणेश गाडेकर सतीश चंदनशिवे कृष्णा आढाव अविनाश देशमाने पप्पू शिंदे गौतम चंदनशिवे ग्रामपंचायत कर्मचारी अजिस बागवान बाबु साबळे बाबासाहेब जमधडे दिगंबर भिसे सुनिल भाले रामदास धनवई भिका माने अनिल गायकवाड योगेश गायमुखे सुभाष घोडे शंकर आढावे आशा सेविका अंगणवाडी ताई मदनीस यांची उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 2 0 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे