रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, फुंडे–उरण येथे लायन्स क्लब ऑफ वीर वाजेकर कॅम्पस, भारतीय ज्ञान परंपरा (IKS) समिती व सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सवानिमित्त गरबा नृत्य कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आले.
भारतीय संस्कृती, परंपरा आणि लोककलेचे जतन व संवर्धन करणे, विद्यार्थ्यांना पारंपरिक नृत्यकलेची ओळख करून देणे तसेच त्यांच्यातील कलागुणांना वाव देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. गरबा नृत्याच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाचा आनंद साजरा करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना आपल्या सांस्कृतिक वारसा चे महत्त्व समजावे, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेहोते
विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन जल्लोषात गरबा नृत्याचे सादरीकरण केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक जाणीव, सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि एकात्मतेची भावना वृद्धिंगत होण्यास मदत होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग आणि भारतीय ज्ञान परंपरा (IKS) समिती व सांस्कृतिक समिती यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम
आपली संस्कृती, आपली परंपरा, आपला अभिमान!” या भावनेतून आयोजित करण्यात आलेला हा गरबा नृत्य उपक्रम भारतीय सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दिव्यांग,वृध्द, निराधाराना न्याय हक्क द्या नसेल तर स्व ईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत शेकडो दिव्यांग धरने आंदोलनात सहभागी
12 hours ago
गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेला प्राधान्य; तीन महिन्यांनी पुन्हा घेणार कामाचा लेखाजोखा! – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर
12 hours ago
निवृत्तीवेतनधारकांनी 31 डिसेंबरपर्यंत हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे
12 hours ago
संविधान दिनानिमित्त जालना येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
12 hours ago
बालविवाह रोखण्यासाठी जालना जिल्ह्याचा पुढाकार; मुलींच्या शिक्षणासाठी सर्वस्तरांतून सहकार्याचा निर्धार
12 hours ago
ग्रामीण रुग्णांच्या सोयीसाठी सिव्हिल व महिला रुग्णालयाच्या ओपीडी वेळेत बदल करा भास्कर आबा दानवे यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
12 hours ago
समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा जागर काळाची गरज’….. – डॉ. राहुलजी म्हस्के