ब्रेकिंग
सत्यशोधक विद्यालय मध्ये क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

0
4
2
1
0
0
टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.14
मानव विकास व पुर्ननिर्माण संशोधन संस्था औरंगाबाद संचलित, सत्यशोधक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोषेगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना येथे आज दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सत्यशोधक विद्यालयामध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य श्री सुनील जी वाकेकर साहेब तसेच सिरसगाव मंडप केंद्राचे केंद्रप्रमुख श्री चमकुरे सर, भोपळे सर यांनी क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
0
4
2
1
0
0



