pub-7425537887339079
ब्रेकिंग

जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते ‘शाळा प्रवेशोत्सव’ संपन्न

0 4 4 9 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.15

नव्या शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या प्रवेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवशी, सोमवार 15 जून रोजी जिल्ह्यातील विविध शाळा मध्ये ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात पार पडला. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी ‘पीएम श्री’ जिल्हा परिषद प्रशाला, सेलगाव’ (ता. बदनापूर) येथे भेट देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी श्रीमती मित्तल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत, त्यांना नव्या शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी शाळा परिसराची पाहणी करत, स्वच्छता व शैक्षणिक वातावरण राखण्याचे देखील निर्देश शाळा प्रशासनाला दिले. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे