Live
-
चनेगावात भर उन्हाळ्यात नागरिकांना टँकरव्दारे पाणी पुरवठा वेळेवर नियोजनामुळे पाण्यासाठी भटकंती नाही वेळेवर टँकर येत असल्याने नागरिकांना दिलासा
जालना/प्रतिनिधी,दि.4 बदनापूर तालुक्यातील चनेगाव ग्रामपंचायतच्या नियोजनामुळे भरउन्हाळ्यातही पाणी वेळेवर मिळत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गावात सध्या वेळेच्या वेळी…
Read More » -
जालना येथे अनोळखी इसमाचा मृत्यू; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि.4 जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे उपचारा दरम्यान एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून, त्याची ओळख अद्याप पटलेली…
Read More » -
इंदिरानगर मध्ये पीआर कार्ड सर्वेक्षणाचा जालना मनपाकडून शुभारंभ
जालना/प्रतिनिधी,दि.4 शहरातील प्रभाग १४ मधील इंदिरानगर भागातील रहिवाशांना त्यांच्या घरांचे हक्काचे पीआर कार्ड देण्यासाठी जालना शहर महानगर पालिकेच्या वतीने सर्वेक्षणाचा…
Read More » -
स्वाधार योजनेचे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ जालना
जालना/प्रतिनिधी, दि.4 शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या किंवा शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या…
Read More » -
जालना ‘सुपर 50 एआय फार्मर्स’ प्रकल्पाचा शुभारंभ; ऊस शेतीत तंत्रज्ञानाची नवी क्रांती
जालना/प्रतिनिधी,दि.4 जालना जिल्ह्यात ऊस शेतीत तंत्रज्ञानाची नवी क्रांती घडवून आणण्याच्या दिशेने ‘सुपर 50 एआय फार्मर्स’ या अभिनव पायलट प्रकल्पाचा शुभारंभ…
Read More » -
अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, बदनापूर येथे प्रवेशासाठी 20 जुन 2026 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि.4 महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांर्तत सहायक आयुक्त, समाजकल्याण यांच्या अधिनस्त अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय…
Read More » -
तळा ज्युनियर कॉलेजच्या गुणवत्तेची १२ वी बोर्ड परीक्षेत उत्तुंग झेप
जालना/प्रतिनिधी, दि.2 तळा : तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला- वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षा…
Read More » -
जागतिक कामगार दिना निमित्त राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले नेपाळ मधील कामगारांना मार्गदर्शन.
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.2 १ मे जागतिक कामगार दिना निमित्ताने नेपाळ ट्रेड युनियन कॉंग्रेस कडून राष्ट्रीय परीषदेचे आयोजन करण्यात आले होते. या…
Read More » -
शेवा कोळीवाडाचे पुनर्वसन ४० वर्षे रखडल्याने उच्च न्यायालयाने केंद्र सरकार व जेएनपीए प्रशासनाला सुनावले खडे बोल.
उरण/विठ्ठल ममताबादे,दि 2 गेली ४० वर्षे प्रलंबित असलेल्या उरण तालुक्यातील शेवा कोळीवाडा पुनर्वसनाचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असून उच्च न्यायाल्यामुळे हा…
Read More » -
तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स गव्हाण कोपर शाळेचा शंभर टक्के निकाल!!
उरण/विठ्ठल ममताबादे,दि 2 जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स गव्हाण कोपर कॉलेजने आपली परंपरा कायम…
Read More »
