pub-7425537887339079
ब्रेकिंग

माहोरा येथे अंबुजा सिमेंट कंपनी व अदानी फाऊंडेशन यांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

0 4 4 9 7 7
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.12

दिनांक १२ रोज शुक्रवार या दिवशी माहोरा येथे अंबुजा सिमेंट कंपनी व अदानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजन प्रथमेश हार्डवेअर माहोरा येथे करण्यात आले होते.त्यामध्ये माहोरा नगरीत खूप मोठ्या प्रमाणात रक्तदात्याकडून प्रतिसाद मिळाला असून यामध्ये भरपूर नागरिकांनीही आपला सहभागही नोंदविला. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. या गोष्टीचा प्रत्यय माहोरा परिसरातील नागरिकांनी दाखवून दिला.यावेळी (२०)वीस रक्तदात्यांनी आपले रक्तदान दिले आहे. यावेळी प्रतीक मालपाणी ,पवन कोल्हे,जय कानडजे,उत्तम कानडजे,रामेश्वर चिंचोले,अनिस पठाण ठेकेदार,आरबाज सय्यद उपस्थित होते.या सर्वांचे अंबुजा सिमेंट कंपनी व अदानी फाउंडेशन यांनी आभार मानले आहे. तसेच माहोरा नगरीतील नागरिकांकडून रक्तदात्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे