Live
-
पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याने जागतिक युवा कौशल्य दिन सप्ताहाचा उत्साहात समारोप
जालना/प्रतिनिधी,दि.16 जागतिक युवा कौशल्य दिन सप्ताहानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचा समारोप दि. 15 जुलै, 2026 रोजी बॅडमिंटन हॉल, पोलीस परेड ग्राउंड,…
Read More » -
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत जालना येथे पशुसंवर्धनावर आधारित शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, गाय/म्हैसपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि.16 महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र एमसीईडीद्वारे जालना येथे पशुसंवर्धनावर आधारित शेळीपालन कुक्कुटपालन दुग्धव्यवसाय गाय/ म्हैसपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे दि. 20 जुलै,2026…
Read More » -
ग्रामोद्योग भरारी पुरस्कारासाठी नामांकनासाठी अर्ज करण्याचे आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि.16 महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने “ग्रामोद्योग भरारी पुरस्कार 2026 साठी नामांकने मागविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. शासकीय…
Read More » -
द्रोणागिरी नोडमध्ये कथित बेकायदेशीर मोबाईल टॉवरचा सुळसुळाट; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ थांबवणार कोण ?
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.15 उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड परिसरात विविध ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून कथित बेकायदेशीर मोबाईल टॉवर उभारले जात असल्याची गंभीर…
Read More » -
उलवे नोड मधिल सेक्टर २४ , २५ ,२५ अ मधिल रस्त्यावंर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात मनसे आक्रमक. खड्डे त्वरित न बुजविल्यास आंदोलनाचा इशारा.
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.16 दिनांक १६ / ०७ /२०२६ रोजी उलवे नोड मधिल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व स्थानिक महिलांनी सिडको अधिकारी…
Read More » -
एसआयआर मोहिमेला वेग; जाफ्राबाद नगर पंचायतेत बीएलओंची आढावा बैठक
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.16 राज्यभर सुरू असलेल्या विशेष सघन पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जाफ्राबाद नगर पंचायत कार्यालयात मुख्याधिकारी सुरज बिस्किटे यांच्या अध्यक्षतेखाली…
Read More » -
अंबुजा सिमेंट कडून बर्वे यांना प्रथम बक्षीस. ग्रामीण भागातील व्यापारी यांची चांगली कामगिरी
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.15 ग्रामीण भाग आणि शहरी भाग या मध्ये व्यायसायिक स्पर्धा असून शहरी भागातील व्यापारी आणि ग्रामीण भागातील व्यापारी यांच्या…
Read More » -
टेंभुर्णी गावाची अवस्था, नेते कार्यकर्ते,गावकरी, आपण टेंभुर्णीचे आहोत हे विसरायला लागले — जनार्दन झोरे.
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.15 टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना हे गाव जाफराबाद तालुक्यात सर्वात मोठे गाव आहे. या गावचा इतिहास निजाम काळापासून…
Read More » -
पालकमंत्री पंकजा मुंडे जालना जिल्हा दौऱ्यावर
जालना/प्रतिनिधी,दि.15 राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या…
Read More » -
विशेष सखोल पुनरीक्षण अभियानात जालना जिल्ह्याचा राज्यात ठसा
जालना/प्रतिनिधी,दि.15 भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण अभियानांतर्गत सन 2002 पूर्वीच्या मतदार यादीतील मतदारांची नावे सध्याच्या…
Read More »
