pub-7425537887339079
ब्रेकिंग

पत्रकारांचे हक्काचे व्यासपीठ, पत्रकार भवन व्हावे – पत्रकार संघाचे अध्यक्ष मुकेश भारद्वाज

0 4 6 4 6 7
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.10

पत्रकार भवन ही काळाची गरज “पत्रकार हे समाज आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत. पत्रकार परिषद, बैठका, प्रशिक्षण कार्यशाळा आणि सामाजिक उपक्रमांसाठी स्वतंत्र पत्रकार भवनाची नितांत गरज आहे. जाफ्राबाद येथे पत्रकार भवन उभारल्यास पत्रकारांना हक्काचे व्यासपीठ मिळेल आणि पत्रकारितेच्या विकासाला चालना मिळेल. शासनाने या मागणीची दखल घेऊन जागा व निधी उपलब्ध करून द्यावा. पत्रकार भवन हे पत्रकारांच्या एकतेचे, सन्मानाचे आणि लोकशाही मूल्यांच्या जतनाचे केंद्र ठरेल.” मुकेश भरद्वाज, तालुकाध्यक्ष, मराठी पत्रकार संघ, जाफ्राबाद जाफ्राबाद तालुक्यातील पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार भवन उभारण्यात यावे, अशी मागणी पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते मिळावे, त्यांच्या बौद्धिक व व्यावसायिक आणि विविध संघटनांकडून होत आहे. विकासाला चालना मिळावी तसेच पत्रकार पत्रकार परिषद, बैठका, प्रशिक्षण कार्यक्रम कल्याणाशी संबंधित उपक्रम प्रभावीपणे आणि सामाजिक उपक्रमांसाठी राबविता यावेत, यासाठी पत्रकार भवन कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध व्हावी, उभारणे आवश्यक असल्याची भावना यासाठी पत्रकार भवनाची गरज व्यक्त केली व्यक्त होत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी जात आहे. पत्रकार हे लोकशाहीचा चौथा पत्रकार भवन व पत्रकारांसाठी विविध स्तंभ मानले जातात. शासनाच्या योजना सुविधा उपलब्ध आहेत. त्याच धर्तीवर जनतेपर्यंत पोहोचविणे, नागरिकांच्या जाफ्राबाद येथेही पत्रकार भवनासाठी जागा समस्या प्रशासनापर्यंत मांडणे आणि उपलब्ध करून आवश्यक निधी मंजूर समाजातील विविध प्रश्नांना वाचा करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार पत्रकार भवन उभारल्यास पत्रकारांना सातत्याने करत असतात. मात्र, जाफ्राबाद संघटितपणे काम करण्यासाठी सक्षम तालुक्यात स्वतंत्र पत्रकार भवन नसल्याने व्यासपीठ मिळेल आणि पत्रकारिता क्षेत्राच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करताना विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले व्यक्त केला जात आहे. जात आहे. पत्रकारांना एकत्रित व्यासपीठ

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 4 6 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे