टेंभुर्णीत ७८ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात
गांधी चमन येथे ग्रामपंचायत अधिकारी जगदीश आढाव यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.18
टेंभुर्णी येथे १७ सप्टेंबर २०२६ रोजी ७८ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विविध ठिकाणी ध्वजारोहण करून उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य शासकीय ध्वजारोहण गांधी चमन येथे ग्रामपंचायत अधिकारी जगदीश आढाव यांच्या हस्ते पार पडले.
ध्वजारोहणानंतर ग्रामपंचायत अधिकारी जगदीश आढाव यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास आणि हुतात्म्यांच्या बलिदानाची माहिती दिली. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लढ्यामुळे १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त झाल्याचे त्यांनी सांगितले. सर्व ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी . सर्व
गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे विस्तार अधिकारी रामकुमार खराडे, गौतम म्हस्के, चेअरमन रावसाहेब पाटील अंभोरे, ईसुब सौदागर, शारेख सिद्दीकी, रामराव मुळे, शिवाजी मुळे,
रामकृष्ण उखर्डे, बाळू देशमुख, दिगंबर भिसे, अजिस बागवान, विक्रम उखर्डे, अनिल गायकवाड, योगेश गायमुखे, बाबासाहेब जमधडे, सुनील भाले, रामदास
येथे पार पडले ध्वजारोहण
1 ग्रामपंचायत कार्यालय टेंभुर्णीः प्रशासक जायभाये यांच्या हस्ते ध्वजारोहण.
3 टेंभुर्णी पोलीस ठाणेः सपोनि अविनाश राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण.
देवगिरी सहकारी बँक टेंभुर्णी: डॉ. रमेश मोठे यांच्या हस्ते ध्वजारोहण.
4 ग्रामीण रुग्णालय टेंभुर्णीः वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण.
5 जिल्हा परिषद शाळा टेंभुर्णीः मुख्याध्यापक गौतम चंदनशिवे यांच्या हस्ते ध्वजारोहण.
धनवाई, उमेश वराडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, शिक्षकवृंद, माजी सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




