pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभुर्णी येथे परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांच्या वाढदिवसानिमित्त जगन्नाथ रथ यात्रे फराळ वाटप

0 4 6 9 1 1
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.19

टेंभुर्णी येथे इस्कॉन सेंटरच्या वतीने टेंभुर्णी येथे जगन्नाथ रथ यात्रेच्या निमित्त गावातून भक्ती भवानी रथयात्रा काढण्यात आली होती. त्या रात्री मध्ये 22 भक्तांना भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री कॅप्टन आशिष दामले यांच्या वाढदिवसानिमित्त भगवान जगन्नाथ रथयात्रेत शरबत व फराळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी वैभव रामचंद्र कुलकर्णी श्री अविनाश देशमाने श्री गणेश खोत श्री योगेश गायमुखे श्री शंकर घोडके चि गौरव कुलकर्णी चि पृथ्वी शर्मा चि वेदांत बुजडे चि शिवम साळवे यांची उपस्थित होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 9 1 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे