pub-7425537887339079
ब्रेकिंग

श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त अभिवादन

0 4 9 7 4 4
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.13

 महानुभाव पंथाचे संस्थापक व मानवतेचा संदेश देणारे श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसिलदार सुनिता वैष्णव यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी  नायब तहसिलदार एस. आर. तायडे, सहायक सहकार अधिकारी पी. आर. मोताळे, सहायक महसुल अधिकारी रविंद्र मगरे, आर. आर. हेलगट, एस. जी. कुलकर्णी, अतुल केदार तसेच एस. ओ. खांडेभराड, एस.एस. भोकरे, सुनिल काळुंके आदी कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 9 7 4 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे