pub-7425537887339079
ब्रेकिंग

‘गोल्डकवी’ डि.के. वडगावकर यांना काव्यरत्न पुरस्कार

डी के यांचा सराफ व्यवसायातून साहित्यविश्वात दमदार ठसा

0 4 2 5 7 8
[sp_wpcarousel id="1375"]

 पुणे/प्रतिनिधी, दि.14

येथील “वडगावकर ज्वेलर्स”चे मालक तथा कवी डि. के. वडगावकर यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले काव्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषद व महात्मा फुले समाज विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काव्य जागर संमेलनात हा सन्मान प्रदान करण्यात

महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित या विशेष संमेलनाचे आयोजन सावित्रीबाई फुले सभागृहात करण्यात आले होते. या सोहळ्यात दिल्ली येथील गृह मंत्रालयातील भाषा अनुवादक अधिकारी डॉ. संजय बोरुडे, कवी श्रीकांत ढेरंगे, माजी सरपंच शांताराम (बापू) घुमटकर, जी. रं. शिंदे सर, पंचायत समिती सदस्य शंकरराव कानवडे व साहित्य परिषदेचे अध्यक्ष कवी संतोष गाढवे यांच्या हस्ते वडगावकर यांना सन्मानित करण्यात आले.

याबद्दल डी के यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे