pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभुर्णी येथे पोलिओ लसीकरण मोहीम संपन्न.

0 4 6 0 6 8
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.29

भारत सरकार आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय कडून आयोजित पोलिओ मुक्त भारतासाठी एक पाऊल पुढे टाकत राष्ट्रीय आरोग्य अभियान टेंभुर्णी येथे दरम्यान 28 जून रोजी घेण्यात आलेल्या पोलिओ लसीकरण मोहीम घेण्यात आली होती या दरम्यान टेंभुर्णी येथील ग्रामीण रुग्णालय सह सात ठिकाण घेण्यात आलेल्या मोहीम मध्ये 1622 पैकी 1458 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. हा मोहीम यशस्वी कारणासाठी साठी ग्रामीण रुग्णालय येथील कर्मचारी आशा वर्कर यांनी परिश्रम घेऊन ही डोस देण्यात आली. फोटो ओळ ग्रामीण रुग्णालय येथे डोस डेटा वेळी लहाने सिस्टर आणि डोस घेत वेळी तनिष समीर शेख दिसत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 0 6 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे