pub-7425537887339079
ब्रेकिंग

आनंद बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सवात साजरी

0 4 1 5 1 1
[sp_wpcarousel id="1375"]

छ.संभाजीनगर/अनिल वाढोणकर,दि.16

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त आनंद बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष आनंद भामरे यांच्या कडून विनम्र अभिवादन. आनंद बहुउद्देशीय संस्थे अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती भीमनगर भावसिंगपुरा येथे मोठया उत्साहात साजरी करण्यात आली त्या प्रसंगी आनंद बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आनंद दगडू भामरे यांच्याकडून मिठाई व संविधान वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याप्रसंगी बेंजामीन चांदणे, सॅमसंग हिवाळे, शिरीष चव्हाण, अनिल वाढोणकर, मंगेश होरशील, कडूबा राऊत, आश्रुबा बोर्डे, प्रदीप केदारे, करण कालियाना, मछिंदरनाथ ढेपे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 5 1 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे