pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जालना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 4 ऑक्टोबरला रोजगार मेळाव्याचे आयोजन

0 1 6 5 0 3

जालना/प्रतिनिधी,दि.28

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मॉडेल करिअर सेंटर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दि.4 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यासाठी 12 नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी उपस्थित राहून एकुण 953 रिक्त पदासाठी उमेदवारांची चाचणी व मुलाखती घेवून निवड करणार आहेत. उमेदवारांनी बायोडाटा व सर्व शैक्षणिक कागदपत्राची छायांकित प्रत सोबत बाळगावी. तरी रोजगार मेळाव्यातील सुवर्ण संधीचा इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 6 5 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे