महाराष्ट्र

जिल्ह्यात 898 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 902 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती.

जालना/प्रतिनिधी:दि.3

जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 902 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर

जालना तालुक्यातील जालना शहर १९८, अंतरवाला ०१, बाजी उम्रद ०३, बोरगांव ०२, चंदनझिरा ०६, धानोरा ०२, धारकल्‍याण ०२, दुधना काळेगांव ०२, गवळी पोखरी ०४, गोंदेगांव ०३, हडप ०६, हातवन ०२, हिसवन खु. ०१, इंदेवाडी ०५, जलगांव ०१, जामवाडी ०२, खरपुडी ०२, नागेवाडी ०१, पटारा तां ०२, पिरकल्‍याण ०१, पुनगांव ०१, रामनगर सा.का. ०३, राममुर्ती ०१, शेवगा ०१, वडगांव ०३, वानडगांव ०२, वरखेड ०२, मंठा तालुक्यातील मंठा शहर ०९, आकनी ०१, अंभोर शेलके ०३, बेलोरा ०३, दहिफळ ०१, देवगांव ०१, दुधा ०१, गारटेकी ०१, जयपूर ०१, किरला ०५, सासखेड ०१, शिरपूर ०१, शिवनगिरी ०२, तळेगांव ०१ परतुर तालुक्यातील परतुर शहर ८२, आकली ०१, अंबा ०७, ब्राम्‍हणवाडी ०४, फुलवाडी ०१, गोलेगांव ०२, कुंभारवाडी ०६, आष्‍टी ०४, लोणी ०१, बाबुलतारा ०४, ब्राम्‍हणखेडा ०१, चिंचोळी ०५, दैठणा बु. ०१, दैठणा ०३, कंडारी ०१, काव जवळा ०१, खांडवी ०४, खांडवीवाडी १५, कोकाटे हदगांव ०१, कोरेगांव ०३, लिंगसा ०२, रायपूर ०३, रोहिना ०२, सातोना ११, शेलगांव ०१, स्रिष्‍टी ०२, सोयनजना ०३, श्री जवळा ०४, वाढोना ०१, वरफळ ०३, वरफलवाडी ०१, येणोरा ०१, येवला ०२, घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर २३, अवलगांव ०१, बहिरगांव ०१, भाडळी ०१, भायगव्‍हाण ०२, भोगांव ०२, बोलेगांव ०१, बोरगांव ०३, चापडगांव ०३, ढाकेफळ ०२, दे.हदगांव ०२, एकलहरा ०१, घोंसी ०१, गुंज ०४, हिसवन खु ०१, कंडारी ०२, कोथाळा ०२, कु. पिंपळगांव ०३, लामणवाडी ०१, लिंबी ०२, म. चिंचोली ०४, मदाला ०२, माहेर जवळा ०२, मंगू जळगांव ०४, मसेगाव ०१, म. चिंचोली ०१, मुढेगांव ०१, नागोबाची वाडी ०१, पिंपरखेड ०२, राजेटाकळी ०१, राजेगांव ०१, रामगव्‍हाण ०२, राणी उंचेगांव ०३, रांजणी ०१, साकलगांव ०२, सि. पिंपळगांव ०१, सिंदखेड ०२, तीर्थपुरी ०६, विरेगांव ०१, यावलपिंप्री ०१, अंबड तालुक्यातील अंबड शहर ५०, आलमगांव ०३, अवा ०५, अंतरवाली सारथी ०२, लखमापुरी ०१, बदापूर ०१, बानगांव ०२, बनटाकळी ०१, भालगांव ०४, बोरी ०१, दहयाला ०६, दुधपुरी ०५, गोंदी ०१, किनगांव वाडी ०५, किनगाव ०७, लालवाडी ०१, कोथाळा ०२, मंगरुळ ०२, मसई ०३, मठजळगांव ०२, नांदी ०२, पानेगांव ०१, पराडा १०, पारनेर ०१, पाथरवाला ०१ पावसेपांगरी ०१, पिंपरखेड ०४, रुई ०१, सारंगपूर ०१, शहापूर ०२, शिरनेर १२,सोनकपिंपळगांव ०१, ताधडगांव ०४,वडी लासूरा ०१,वडी गोद्री ०६,झिर्पी ०१ बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर २४, अन्‍वी ०१, भरडखेडा ०२, चिकनगांव ०२, दावलवाडी ०२, देवगांव ०१, ढोकसळ ०३, धोपटेश्‍वर ०३, कडेगांव ०१, कस्‍तुरवाडी ०१, कुंभारी ०१, कुसली ०१, मातरेवाडी ०४, नानेगांव ०७, निकलक ०२, रामखेडा ०३, सोमठाणा ०२, बा. पांगरी ०१, देवपिंपळगांव ०२, घोटण ०१, नागेवाडी ०१, केलीगव्‍हाण ०४, तुपेवाडी ०२, वरुडी ०१ जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर ११, आसई ०१, अंबेगांव ०१, ब्रम्‍हपुरी ०१, देळेगव्‍हाण ०१, देऊळगांव उगले ०१, हरपाला ०१, कुंभारझरी ०१, सावंगी ०१, सोनगिरी ०१, टेंभुर्णी ०२, वरखेडा फि. ०२, वरुड ०३, वडाळा ०१ भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर ०४, आडगांव ०३, अन्‍वा ११, भायडी ०२, धामनगांव ०२, गोद्री ०१, गोशेगांव ०७, हसनाबाद ०४, खडकी ०२, खामखेडा ०१, राजूर ०७, वडशेड जुने ०४, वजिरखेडा ०१ इतर जिल्ह्यातील औरंगाबाद ०५, बीड ०१, बुलढाणा ४१, परभणी ०४, लातूर ०१ अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 861 तर अँटीजेन तपासणीद्वारे 37 असे एकुण 898 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 50707 असुन सध्या रुग्णालयात- 2772 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 11566, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2174, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-293913 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 898, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 48855 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 243334 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-1392, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -34470

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 70, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-9932 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 122, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 717 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-69, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -2772,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 90, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-902, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-41027, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-7025,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-922236 मृतांची संख्या-803

जिल्ह्यात पाच कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

BHAGWAN DHANAGE

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .