महाराष्ट्र

महाराष्ट्र दिनानिमित्त मनसेच्या वतीने रक्तदान शिबीर.

◆ 30 जणांनी केले रक्तदान

विरेगाव/प्रतिनिधी:दि.3

जालना येथील जनकल्याण रक्तपेढी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.
या शिबीरामध्ये 30 जणांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिरात उपस्थित जिल्हा अध्यक्ष गजानन गिते, तालुका अध्यक्ष कृष्णा खलसे, श्रीकांत राठोड ‘ओमकार गवळी, धोंडीराम पंडित, विलास घाटे राम कातकडे, कृष्णा पिसोरे बाळू जाधव, सुर्यकांत कलशेट्टी, अतुल धन्यधर ‘राजेश काळे ऋषिकेश कावळे, उद्धव खादें , हरिभाऊ लोढे, गजानन मगर, कैलास डुकरे, आकाश सुपेकर, अशोक राजे जाधव उपस्थित होते

BHAGWAN DHANAGE

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .