महाराष्ट्र

विरेगाव येथे ग्रामपंचायतच्या वतीने निर्जंतुकीकरण.

विरेगाव/प्रतिनिधी:दि.3

जालना तालुक्यातील विरेगाव येथे ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना व्हायरस व डासांचा नायनाट करण्यासाठी गावात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली
सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरसचा चा प्रादुर्भाव वाढलेला असुन हा व्हायरस ला हाद्दपार करण्यासाठी गाव पातळीवर ही प्रयत्न ग्रांमपच्याती करत आहे
सध्या लॉकडाऊन लावण्यात आलेला आसुन बाहेर गावावुन आलेल्या नागरीकानी आंटी जेन तपसनी करुणा घ्यावी आशा सुचना ही देण्यात आल्या आहेत ग्रामपंचायतच्या वतीने गावात ट्रैक्टरने निर्जतुकी करन आठ दिवसात दोन वेळा करण्यात आले गावात फिरताना तोडांला मास्क लावने, हातावर सनिटायझर चा वापर करावा,घरी गेल्यावर हात साबनाने धुने लसिकरन करुन घेणे या विषय मार्गदर्शन करण्यात आले यावेळी संरपच अमोल जाधव,बाबुराव खरात कृषी उत्पन्न बाजार समिति संचालक, गणेश कदम मांजी पंचायत समिति सदस्य,उप सरपंच सुनिल चव्हान, गणेश शिंदे ग्रामपंचायत सदस्य,मधुकर मोठे, ग्रामसेविका शारदा साबळे , सुरेश जाधव ,सुखदेव जाधव, ज्ञानदेव इंगळे, शिवाजी लिखे , भगवान जाधव, मधुकर मोठे, द्वारकादास लांडे,आदी

BHAGWAN DHANAGE

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .