महाराष्ट्र

जामखेड येथे डॉ पंकज भोजने यांच्या आतिदक्षतेमुळे सारी रुग्णाचा बचावला प्राण.

जामखेड/प्रतिनिधी:दि.22

जामखेड येथिल अमिना बी इसाक कुरेशी वय 65 वर्ष यांना शुक्रवारी संध्याकाळी अचानक दम लागायला लागला त्यांना आय सी यु मध्ये भरती करण्याचा सल्ला डॉ.याणी दिला ,परंतु अंबड ,जालना व औरंगाबाद मध्ये पेशंट ज्यास्त असल्यामुळे त्यांना बेड मिळाला नाही मग नातेवाईक घाबरून गेले होते व रुग्णाचे प्राण वायू spo2 मात्रा 80 टक्के झाली होती,मग माजी सरपंच इब्राहिम कुरेशी यांनी डॉ पंकज भोजने यांना संपर्क साधला असता त्यांनि त्वरित बेड जामखेड येथे खेडेगावात सुसज्ज आय सी यु मध्ये ऊपलब्ध करून भरती केले व डॉक्टर यांनी योग्य त्या तपासणी करून SARI असे निदान केले व उपचार सुरू केले व रुग्णची तीन दिवसात सुट्टी केली , यामुळे माजी सरपंच इब्राहिम कुरेशी ,जि.प.सदस्य जितेंद्र पालकर व पं. स. सदस्य भगवान भोजने यांनी जामुवंत हॉस्पिटल डायगणोस्टिक अँड research सेंटर चे संचालक डॉ. पंकज भोजने यांनी खेडेगावात एक बेड आय सी यु व मॉनिटर सेंट्रल ऑक्सिजन सुसज्ज पॅथॉलॉजी लॅब उभे करून गावातील जनतेला शहरात जाण्याची गरज भासत नाही, व यामुळे कोरोना काळात डॉ पंकज भोजने हे गंभीर रुग्णाचे अवलिया बनले आहे. यावर डॉ. संपर्क साधला असता त्यांनी सारी हा कोरोना सदृश आजार असून कोविड पेक्षा ही गंभीर आहे व त्याची वेळच काळजी व ऑक्सिजन नॉन इनवासिव्ह व्हेंटिलेटर उपयोग केल्यास रुग्णाला होणारी पुढील गंभीर परिणाम टाळता येऊ शकते असे सांगितले, त्यामुळे गावकरी व सामाजिक कार्यकर्ते सद्दाम कुरेशी पत्रकार विलास जाधव ,रुपेश मोहिते , विशाल भोजने , तुकाराम तारडे, डॉ.पंकज भोजने व त्यांची टीम अश्विनि भोजने निखील यांचे कौतुक केले

BHAGWAN DHANAGE

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .