देवळा ग्रामपंचायत,श्री कानिफनाथ परिवर्तन महाविकास आघाडी पॅनल चा दणदणीत विजय.

वडवणी/प्रतिनिधी:दि.18
वडवणी तालुक्यातील बहुचर्चित असणाऱ्या देवळा ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा मतदारांनी उतरवत आमदार प्रकाश सोळंके यांच्या गटाला जाग्यावर विजय प्राप्त झाला, भाजपच्या विद्यमान सरपंच यांना दणदणीत पराभव स्वीकारावा लागला, श्री कानिफनाथ परिवर्तन विकास आघाडी पॅनलचे सुशील भगवानराव शिंदे , सो. सिंधू अभिमान कदम, सो. शितल सुरेश डोंगरे .विजयकांत जावळे शिल्पा सुरेश शिंदे ,सिमा बालासाहेब डोंगरे ,या सहा जणांचा विजय झाला आहे, तर भाजप पुरस्कृत असणाऱ्या कानिफनाथ ग्रामविकास पॅनलच्या निर्मळा इंद्र मोहन जावळे पल्लवी विठ्ठल शिंदे अर्जुन पवार पारूबाई भिमराव पवार शिवकन्या देविदास सपकाळ या 5 जनाचा विजय झाला आहे ,यावेळी अविनाश बोंद्रे ,शंकर मोठे ,अभिषेक नागरगोजे ,गोपाळ शिंदे, कृष्णा राठोड ,राजेश जाधव, सिद्धेश्वर बोंद्रे दत्ता कदम देवा ग्रुप फाउंडेशन बीड जिल्हा यांच्यावतीने आलेल्या उमेदवारांचे स्वागत सत्कार करून पुढील राजकीय सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या,