pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

4 मोबाईल मेडिकल युनिट केंद्रीय अर्थमंत्री डॉ भागवत कराड साहेब यांच्या हस्ते लोकर्पण

0 1 7 3 8 7

छ.संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.2

आज पिशोर नाका, कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड विशेष प्रयत्नातून स्टेट बँक ऑफ इंडिया-संजीवनी आणि बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन यांच्या (BWF) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संपूर्ण वर्षभराकरिता अद्यावत सेवा सुविधेसह सज्ज ४ “मोबाईल मेडिकल युनिट” च्या लोकार्पण सोहळा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड साहेब शुभहस्ते संपन्न झाला. सदर ठिकाणी मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी आणि विशेष स्वास्थ्य प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. आपल्या जिल्हयातील नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे, याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया-संजीवनी आणि बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, भाजपा जिल्हाध्यक्ष (दक्षिण) श्री. संजय खंबायते, भाजपा कन्नड सोयगाव विधानसभा निवडणूक प्रमुख प्रा संजय गव्हाणे,तहसीलदार श्री. विद्या चरण कडवकर, श्री. अधिक कदम, जि प सदस्य किशोर आबा पवार, कन्नड शहराध्यक्ष श्री सुनील पवार भाजपा सोशल मीडिया जिल्हा संयोजक श्री काकासाहेब तायडे, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री प्रदीप जी बोडखे, मार्केट कमिटी सभापती प्रकाश अण्णा घुले ,डॉ. मनीषा पळसकर, श्रीमती. अपेक्षा पालवे, ललित सुरासे अजब सिंग राजपूत कैलास जाधव अनिल खंबाट राजेंद्र गव्हाणे अर्चना पवार मनीषा बनसोडे जितेंद्र नागरे डॉ बाळासाहेब जाधव समीर कुलकर्णी बापूसाहेब चव्हाण विकास राजपूत काकासाहेब आडे प्रभू जाधव रमेश नागरे भक्तराज मुळे भगवान कोल्हे सुनील निकम विलास इंगळे रामेश्वर मोरे भगवान ठाकरे सर सुभाष काळे गणेश घुगे पप्पू दवंगे डॉ. प्रवीण पवार डॉ सिताराम जाधव डॉ सदाशिव पाटील मुंजीलाल चव्हाण राजधर अहिरे श्यामगीर गोसावी श्री गोपीनाथ वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे