महाराष्ट्र
मौजे पोखरी मैदा.श्री रुद्रनाथ ग्रामविकास पॅनल पोखरी.सरंपच गोरख बापू दन्ने यांची हॅट्रिक

वडवणी,बीड/प्रतिनिधी:दि.18
बीड तालुक्यातील मैदा श्री रुद्रनाथ ग्रामविकास पॅनल पोखरी साथीच्या सात जागा निवडून आल्या .पोखरी येथील ग्रामपंचायत निकाल
व अर्चना चंद्रकांत करांडे, सचिन पिंगळे, गोरख काळे,आरुणा दशरथ मोमीन, संजिवनी मदन वाघमारे, कमलबाई बाळकिसन राठोड हे सर्व ७ ची ७ उमेदवार बहूमतानी विजयी, विजयाचे श्रेय बाळराजे पिंगळे,बाबूराजे पिंगळे,बाबूराजे बोंगाने, बबलू राउत, विकास दन्ने, सुभम कारांडे, किरण अरडे व मित्र परिवार…..