महाराष्ट्र
मौजे काजळा,पानखेडा.येथीलनवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे ‘Live न्युज महाराष्ट्र’ तर्फे हार्दिक अभिनंदन.

काजळा:-(प्रतिनिधी)दि.18
बदनापूर तालुक्यातील मौजे काजळा/पानखेडा येथील ग्रामपंचायतचे सर्व निकाल लागले असून विजयी उमेदवार खालीलप्रमाणे
1)रंगनाथ सुभाष देवकाते. 2)कैलास बाबुराव खंडेकर. 3)ज्ञानेश्वर गंगाधर बोबडे. 4)मनोहर विठ्ठलराव जाधव. 5)वैशाली अमोल मदनुरे. 6)नीला रवींद्र मदने. 7)प्रयाग रंगनाथ देवकाते. 8)पुष्पा प्रकाश गावडे. 9)रेणुका विलास खंडेकर. 10) विठ्ठल भगवान माळी. 11)कलावती गोविंद जसूद.
विजयी उमेदवाराचे live न्यूज महाराष्ट्र या न्यूज पोर्टल तर्फे हार्दिक,हार्दिक अभिनंदन! व गाव विकास कामाच्या शुभेच्छा!