संभाजीनगर येथे वॉर्ड क्र.88 विश्रांती नगरमध्ये भाजपा कामगार मोर्चा च्या वतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबीर

औरंगाबाद/प्रतिनिधी:दि.12
संभाजीनगर येथे वॉर्ड क्र 88 विश्रांती नगर मध्ये भाजपा कामगार मोर्चा च्या वतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले
या कार्यक्रमाचे आयोजन
दिव्याताई पाटील भाजपा कामगार मोर्चा महिला
शहर अध्यक्ष यांनी केले या प्रसंगी अनेक नेते मंडळी आणि स्त्री पुरुष यांनी आपली आरोग्य तपासणी केली या वेळी उपस्थित मान्यवर नेते पदाधिकारी मा. विधानसभा अध्यक्ष
हरिभाऊ नाना बागडे
मा आमदार अतुल सावे साहेब शहर जिल्हाध्यक्ष संजूभाऊ केनेकर,माधुरीताई आदवांत
भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष,
मनीषा मुंढे नगरसेविका,शहर सरचिटणीस मनिषा मुंडे शहर सचिव ताराचंद्र गायकवाड पोलिसनिरीक्षक घनश्याम सोनवणे साहेब, सुनंदा ढाकणे ताई संगीता भालेराव सुमित्रा गिरी आदित्य पाटील गणेश सोनटक्के गीता कापुरे सुवर्णा धानोरकर सुवर्णा तुपे कमल पालवे प्रतिभा जराड गोरे सर संजय बोराडे श्रीकांत घुले राम दसपुते महेश राऊत प्रमोद दिवेकर कैलास डकले प्रशांत गायकवाड कृष्णा पाटील अमोल तंबे
उपस्थित होते