महाराष्ट्र

आदर्श देवगाव येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती वृक्षारोपण करून उत्साहात साजरी.

वडवणी/प्रतिनिधी:दि.12

वडवणी तालुक्यातील आदर्श देवगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय देवगाव येथे आज सकाळी ठीक 10 वाजता राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालय येथे आदर्श देवगाव चे सरपंच मिनाताई सुरवसे ताई आणि उपसरपंच पंढरीनाथ सुरवसे ग्रामसेवक आयुब पठाण सर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न यावेळी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी जयंती निमित्त एक सामाजिक उपक्रम ग्रामपंचायत च्या वतीने घेण्यात आला आहे यावेळी वृक्षारोपण करण्यात आले यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य सरपंच ग्रामसेवक गावातील नागरिक तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

BHAGWAN DHANAGE

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close