महाराष्ट्र

महिला पोलीस सीमा बनसोडे यांची विशेष कामगिरी.

बीड/प्रतिनिधी:दि.11

श्वेता रामेश्वर भोसले ही महिला गेली पंधरा वर्षे झाले ठाणे या भागात राहत होती, सदरील महिला या दिनांक 5 जानेवारी रोजी स्वच्छता जाते असे सांगून घरातून निघून गेल्या होत्या, त्या सात जानेवारी रोजी हरवली, असल्याची तक्रार स्टेट पोलीस ठाणे या ठिकाणी देण्यात आली, होती श्वेता रामेश्वर भोसले , या दिनांक ,10 जानेवारी रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास दांगट पाटील नगर शिवणे याठिकाणी येईल पीसी यांना भीमराव बनसोडे विशेष शाखा हद्दीत माहिती घेत असताना सदरील महिला यांच्या हाती लागल्या ,त्या महिलेची चौकशी केली असता त्यांनी दांगट येथे लाईट लाईन कंपनीमध्ये नोकरी, आले असल्याचे सांगितले त्या घरातून काही न सांगता परस्पर मुंबई पुणे येथे गेल्या होत्या, विशेष शाखा अधिक माहिती घेत असताना सदर महिला यांच्या हाती लागल्या त्या महिलेची चौकशी केली असता त्यांनी दांगट नगर येथे लाईट लाईन कंपनी मध्ये नोकरीसाठी आली असल्याचे सांगितले त्या घरातून काही नसता परत करून बघितली त्यांना समजावून सांगून त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून नातेवाईकांना बोलवून घेऊन माहिती देऊन सदर बाबत समजून सांगून वारजे पोलीस स्टेशन येथे हजर करून सहाय्यक पोलीस निरीक्षकसाहेब आर व्ही शेवचे साहेब यांना त्यांच्या समक्ष जगत सांगून सदर व्यक्ती स्टेशन डायरेक्ट करून सदर महिलेस तिच्या नातेवाईकांबरोबर रवाना करण्यात आले सदर कार्यवाहीत वागळे इस्टेट पोलिस स्टेशन ठाणे यांनी काम पाहिले

BHAGWAN DHANAGE

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close