pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अखिल भारतीय ओबीसी सेवां संघाची बैठक संपन्न

येणाऱ्या काळात लोकसभा विधानसभा महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून काम करन्याचे आवाहन

0 1 7 3 8 7

जालना/प्रतिनिधी,दि.30

जालना शहरातील शासकीय विश्रामगृहात येथे आज दिनांक 30, जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती याबैठकीत महिला आघाडीच्या मराठवाडा अध्यक्ष कांचन शिरभे यांची उपस्थिती होती याबैठकीय येणाऱ्या काळात लोकसभा विधानसभा महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर येऊन कशा पद्धतीने काम करायचे पदाधिकाऱ्यांना बैठकीत सांगण्यात आले आहे या बैठकीत पदाधिकाऱ्यांना नियुक्ती जाहीर करण्यात आली नवीन पद वाटप मराठवाडा कार्याध्यक्ष गौतम बी शेळके मराठवाडा महिला कार्याध्यक्ष सुमन जाधव तालुकाध्यक्ष रेखा येताळकर उपाध्यक्ष कविता लष्कर सर्कल प्रमुख छाया भाडेंकर जिल्हा उपाध्यक्ष सुनिता उकंन्डे जिल्हा अध्यक्ष अर्चना गायकवाड व तालुका अध्यक्ष कैलाश झिने मराठवाड़ा अध्यक्षा कांचन ताई शिरभे यांच्या हस्ते नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे