pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

विरेगाव प्राथमिक आरोग्य केंदात प्रजासत्ताक दिन साजरा

0 1 7 2 2 6

विरेगाव /गणेश शिंदे, दि.26

जालना तालुक्यातील विरेगाव येथील प्राथामिक आरोग्य केंद्रात
75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला

प्रजासत्ताक दिना निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी यांचे वर्गणीतून व वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार नवीन राष्ट्रध्वज स्तंभ तयार करून माजी सैनिक श्री राजू तुकाराम जैवळ यांचे हस्ते व तालुका आरोग्य अधिकारी डॉ सिध्दार्थ पाईकराव यांचे प्रमुख उपस्थितीत राष्ट्रध्वज स्तंभ लोकार्पण करण्यात येऊन ध्वजारोहण करण्यात आले यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ सिध्दार्थ पाईकराव यांनी राष्ट्रध्वज स्तंभाबाबत समाधान व्यक्त करून सर्व कर्मचारी यांचे कौतुक केले यावेळी वैधकीय अधिकारी डॉ अश्विनी जुकटे , डॉ सुरज राठोड ,रवि हानवते ,मदन देशमाने, शिवाजी खरात
अधिकारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 2 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे