महाराष्ट्र

जालन्याच्या भक्ती पोनगंटीने पटकावला ‘मिस इंडिया ग्लॅम आयकॉनचा’ किताब.

जालना/प्रतिनिधी:दि.3

वयाच्या 6 व्या वर्षांपासून ‘मिस इंडिया’ बनण्याचे स्वप्न मनात घेऊन ध्येयाच्या दिशेने अग्रेसर होत जालन्याच्या भक्ती महेंद्र पोनगंटी या युवतीने ‘मिस इंडिया ग्लॅम आयकॉन’ किताब पटकावला आहे.यासोबतच तिने ‘आंध्रप्रदेश मिस टीजीपीसी’ या स्पर्धेतही ‘4 रनरअप’  हा टायटल आणि याच स्पर्धेतील ‘ ‘मिस टॅलेंटेड’ हा सबटाईटल किताब देखील पटकावला आहे.या दोन्ही स्पर्धा नुकत्याच ऑनलाईन घेण्यात आल्या. विशेष म्हणजे या दोन्हीही स्पर्धांमध्ये देशभरातील हजारो युवतींनी सहभाग घेतला होता. त्यात महाराष्ट्रातून जालन्याच्या भक्तीने हा बहुमान मिळवला आहे.

BHAGWAN DHANAGE

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .