महाराष्ट्र
वसतिगृहात शालेय साहित्यांचे वाटप.

औरंगाबाद /प्रतिनिधी:दि.2
जागतिक एडस दिनानिमित्त आधार बहुउद्देशीय विकास सेवाभावी औरंगाबाद संस्थेतर्फे बाबसाई एडस ग्रस्त संस्थेला शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी विजय वाहुळ कुणाल राऊत पंकज बनसोडे गुल्लू वाकेकर सुदर्शन काळे दीप्ती सोनवणे आधीची उपस्थिती होती यासाठी संदीप वाहुळ अविनाश जगधने सचिन येंगडे शैलेश चाबुकस्वार नितीन वाहुळ आदींनी सहकार्य केले.
One Comment