महाराष्ट्र

भरधाव वेगाने गाडी चालवत दिव्यांग पत्रकारास उडवले.

मुजोर वाहनचालकांची दिव्यांग पत्रकारास दमदाटी

अंबड/प्रतिनिधी:दि.27

जालना बीड महामार्गवारील मठपिंपळगाव येथील मत्स्योदरी महाविद्यालया समोर भारधव दुचाकीने स्कूटीला धडक दिल्याने यामध्ये स्कुटी चालक बाबासाहेब खरात व त्याची पत्नी गंभीर जख्मी झालाची घटना घाडली. या प्रकरणी बाबासाहेब हरिभाऊ खरात यांनी दिलेल्या फिर्यादि वरुन दुचाकी क्रमांक एमएच 21 बीपी 9551ह्या गाडीच्या चालकविरुध्द अंबड पोलिस ठाण्यायत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबासाहेब खरात यांच्या पत्नीच्या पायास मुका मार लगला असुन खरात यांचा डाव्या पायस जबरी दुखापत झाली आहे त्याच्यावर जालना येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. यावेळी खरात हे बेशुद्ध पडले असता त्यांच्या पत्नीने गाडी चालकास थांबण्यास सांगितले असता त्यांनी त्यास शिवीगाळ केली व तुम्हाला काय करायचे ते करा असे बोलून दमदाटी केली.व तेथून निघून गेला याप्रकरनाचा पुढील तपास पोलीस नाईक संतोष वनवे हे करत आहेत.

BHAGWAN DHANAGE

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close