महाराष्ट्र

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुधाकर नाईक यांचा रूग्णांना फळं वाटप करून वाढदिवस साजरा

जालना/प्रतिनिधी :दि.21

उदगीर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे उदगीर तालुकाध्यक्ष तथा मराठवाडा एक्सप्रेस न्यूज चॅनलचे संपादक श्री सुधाकर नाईक यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून सामान्य रूग्णालय, उदगीर येथील रूग्णांना फळं वाटप करून नूकताच आगळावेगळा वाढदिवस साजरा केला. यावेळी सामान्य रुग्णालयाचे डॉ . बिरादार, डॉ.पाटील, पत्रकार बसवेश्वर डावळे, पत्रकार संग्राम पवार व सामान्य रुग्णालयातील कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. वाढदिवसाच्या निमित्ताने पत्रकार सुधाकर नाईक यांनी अगळा वेगळा उपक्रम राबवून पत्रकारही सामाजिक कार्यात मागे नाहीत हा संदेश दिला आहे. वाढदिवसानिमित्त असे उपक्रम राबविणे गरजेचे असून केक कापून वाढदिवस साजरा करण्यापेक्षा रूग्णांना फळं वाटप करून वाढदिवस साजरा करावा असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे उदगीर तालुकाध्यक्ष सुधाकर नाईक यांनी आवाहन केले आहे.

editor-in-chief

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close