ब्रेकिंग
महाराष्ट्र राज्य क्रांतीकारी जनरल कामगार युनियन च्या छत्रपती संभाजी नगर जिल्हा सचिव श्री आनंद भामरे यांची निवड
0
1
7
3
7
7
छ संभाजीनगर/अनिल वाढोणकर,दि.1
आज रोजी श्री आनंद भामरे जिल्हा सचिव सुरक्षारक्षक आघाडी ) या पदी संस्थापक अध्यक्ष श्री दिलीप म्हस्के यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले या वेळी प्रदेश सचिव श्री गंगाधार जाधव साहेब, मराठवाडा अध्यक्ष श्री संतोष शेंद्रे, शहर अध्यक्ष श्री भाऊसाहेब कीर्तिकर, शहर सचिव श्री अमित साळेव, सल्ल्लागार ऍड श्री शेजूळ साहेब, श्रीमती मुळे मॅडम आदी उपस्थित होते
0
1
7
3
7
7