महाराष्ट्र

आनंद बहुउद्देशीय संस्थेने अनाथ आश्रमातील मुलासोबत दिवाळी केली साजरी.

औरंगाबाद/प्रतिनिधी :दि.20

आनंद बहुउद्देशिय संस्था अंतर्गत “अशी करूया दिवाळी साजरी.” हया उपक्रमा अंतर्गत मागील तीन वर्षापासून दिवाळी ही वेगळ्याच पद्धतीने साजरी करण्यात येते. आणि हया वर्षीही अनाथ आश्रमातील मुलांसोबत आनंद बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष आनंद भामरे व पदाधिकारी यांनी ही दिवाळी साजरी केली. त्यांना आवश्यक असलेली वस्तू, शालेय साहित्य, फराळ, इत्यादि गोष्टी त्यांना देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद बघुन आम्हालाही समाधान लाभले. असेच नवनविन उपक्रम आनंद बहुउद्देशिय संस्था मार्फत राबवण्यात येणार आहेत.
हया प्रसंगी प्रा. डाॅ. राजश्री भामरे, जयश्री थोरात, ऋषा थोरात, शिरीष चव्हाण, सुशिल भटकर, सॅमसन हिवाळे, कडुबा राऊत, संजय गवई, दादाराव बोर्डे, प्रदिप केदारे, करण कलियाना पत्रकार अनिल वाढोणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

editor-in-chief

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close