महाराष्ट्र

शिक्षकांची कोरोना चाचणी मोफत!

शाळेमधील व्यवस्थेची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर.

जालना /प्रतिनिधी:दि 19

राज्यातील शाळांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरू होणार असून, त्यासाठी शिक्षकांची करोना चाचणी मोफत करण्यात येणार आहे.शाळा निजतुक करणे, तापमान मापक उपलब्ध करून देणे अशा जबाबदाऱ्याही शिक्षण विभागाने स्थानिक प्रशासनावर सोपवल्या आहेत. राज्यातील शाळांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरू होत आहेत. त्यासाठी शाळा निर्जतूक करणे, आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देणे अशी सर्व व्यवस्था स्थानिक प्रशासनाने करावी, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. शिक्षकांना करोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले असून, करोना प्रादुर्भाव झाला नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच शिक्षकांना शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. शिक्षकांची करोना चाचणी शासकीय केंद्रात मोफत करण्यात यावी, असे शिक्षण विभागाने स्थानिक प्रशासनाला सांगितले आहे.

editor-in-chief

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close