pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

काँग्रेस कार्यकर्त्याला चांगल्या कामगिरीसाठी महेंद्रशेठ घरत यांच्या कडून “कार ‘भेट

0 1 7 2 1 5

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.14

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत हे नेहमीच चांगल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहान देत असतात. त्याचाच भाग म्हणजे काँग्रेसच्या जिल्ह्यातील अनेक सेल पैकी पर्यावरण सेलचे अध्यक्ष राजू पाटील (पेण ) यांनी जिल्ह्यात मोटरसायकल वरून पर्यावरण विभागाचे अतिशय चांगले कार्य केले त्याबद्दल त्यांच्या कामगिरीवर प्रभावित होऊन जिल्ह्यात सर्वत्र फिरण्यासाठी त्यांना ” कार ” बक्षीस दिली आहे. जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी अनेक कार्यकर्त्यांना घर,गाडी, परदेश प्रवास, लग्नकार्यास मदत अश्या अनेक स्वरूपाची मदत ते सातत्याने करत असतात.खऱ्या अर्थाने तळागाळातील कार्यकर्त्यांचा ” नेता ” म्हणून महेंद्र घरत यांचा नावलौकिक आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 2 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे