महाराष्ट्र

अवैध दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल.

जालना /प्रतिनिधी :दि.10

नाव्हा येथे सिंदखेडराजा रोड वरील साईकृपा पान टपरी च्या बाजूला देविदास श्रीराम लहाने हा तरुण अवैध दारू विक्री करत असल्याची खबर जालना तालुका पोलिसांना कळताच त्यांनी छापा मारून विदेशी दारूच्या 16 बाटल्या तसेच देशी दारूच्या 23 बाटल्या असे एकूण तीन हजार 436 रुपये किमतीची दारू जालना तालुका पोलिसांनी जप्त केली.सदरील कारवाई पो.नि.शालिनी नाईक, सपोनि वडते यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉन्स्टेबल कृष्णा भडांगे, अरुण मुंडे, वसंत दस,दिंगबर चौरे आदींनी केली आहे.सदरील आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत…

editor-in-chief

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close