महाराष्ट्र

निबंध लेखन स्पर्धेत आदिती मगरचा द्वितीय क्रमांक

जालना/प्रतिनिधी:दि.10

कोविड-19 आजाराचे नियंत्रण करण्यासाठी राज्यासह जिल्ह्या जिल्ह्यात आमदार विधानसभा मतदारसंघ निहाय विविध ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.त्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाच्या ऑनलाइन निबंध स्पर्धेत ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलची इयत्ता पाचवी ची विद्यार्थिनी कु. अदिती राजेभाऊ मगर हिने व्दितीय क्रमांक मिळविला आहे.त्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका खमर सुलताना,विनोद चौबे व शिक्षक शिक्षिका व मित्र परिवाराकडून अदितीचे भरभरून कौतुक करण्यात येत आहे.

editor-in-chief

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close