महाराष्ट्र

सर्व पक्ष सोडून धनगर समाजाला एकत्र यायची गरज आहे – नवनाथ पाटील सातपुते


औरंगाबाद /प्रतिनिधि:दि.10
धनगर समाजातील वेगवेगळ्या पक्षात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी जरा अंतर्मुख व्हावे तुम्हाला समाजापेक्षा पक्ष आणि बाप्पापेक्षा राजकीय नेता मोठा वाटतं असेल तर तुमच्या येणाऱ्या पिढ्या बरबाद झाल्या म्हणून समजून घ्या.या देशामध्ये जो तो स्वतःचां स्वार्थं बघतोय आणि या वेवस्थेत तुम्हाला जर काही पदरात पडायचे असेल तर या राजकीय नेत्यांची चातुगिरी बंद करून तुम्हाला त्यांना सडेतोड प्रश्न करावे लागतील, तरच तुमच्या येणाऱ्या पिढीच भवितव्य आहे अन्यथा तुमच्यासारखी लाच्यारांची फौज ही कायम वापरूनच घेतली जाणार आहे कारण हे नेते तुमच्या जातीचे जरी वाटतं असले तरी तुमच्या मातीचे हे कधीच न्हवते, आणि नाहीत या राजकीय नेत्यांनी यांच्या सात पिढ्या बसून खातील येवढं त्यांनी कमावलं आहे आम्हाला जर आमच्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी काही करायच असेल तर पहिल्यांदा आरक्षण मिळवले पाहिजे कारण आरक्षणाशिवाय आपल्या समाजातील प्रगती होणार नाही असं मला वाटतं अहो आमदार खासदार साहेब धनगर समाजाला न्याय देऊ न्याय देऊन म्हणून मोठी मोठी आस्वासने देऊन मत घेऊन गेलात ते परत आलाच नाहीत. अहो विसरू नका साहेब आमच्या मतावर आमच्या जीवावर निवडून अलात तुम्ही आणि आज धनगर समाज आपल्या न्यायासाठी लढत असताना तुम्ही ऐक ही जन आमच्या बाजूला ऊभा राहिला नाहीत अहो सत्ते साठी ऐका रात्रेत सूत्र हलवता मंग धनगर आरक्षणासाठी का नाही.

editor-in-chief

ह्या डिजिटल बातमीपत्राचे संपादक हे भगवान आसाराम धनगे असून ते प्रेस,संपादक,पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र चे जालना जिल्हाध्यक्ष आहे. ●या पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांशी व मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही(बदनापूर न्यायालय अंतर्गत)●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
livenewsmaharashtra.in या डिजिटल वेबन्यूज पोर्टल वरील सर्व बातम्या,व्हिडिओ आणि फोटोचे हक्क मुख्यसंपादक श्री भगवान धनगे यांचे कडे असून त्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणीही कॉपी करू नये . पोर्टल वरील बातमी कॉपी करणे दंडनीय अपराध आहे .
Close
Close